X-APMC - मंचर बाजार समितीत कांद्याला 130 बाजारभाव

मंचर बाजार समितीत कांद्याला 130 बाजारभाव

 · 1 min read

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर

दिनांक: १२ मे २०२६

मंचर बाजार समितीत कांद्याला 130 बाजारभाव

मंचर (पुणे): मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला 130  चांगला बाजारभाव मिळाला आहे. अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली सध्या सरासरी भाव दहा किलोला मंचर बाजार समिती कांद्याचे  प्रति दहा किलोचे दर पुढील प्रमाणे :-

1) नंबर सुपर गोळा कांदे :-  120 ते 130

2) नंबर कांदे :- रुपये 90 120 रुपये

3) नंबर कांदे  :- गोलटी व गोल्टा कांदे :- 40 ते 80

4) बदला / चिंगळी कांद्यास :- 10 ते 40 असा बाजार भाव मिळाला


१३० रुपये दराने व्यवहार झाला.

बाजार समितीचे अधिकारी सचिन बोऱ्हाडे सांगितले की, आज आलेल्या कांद्याच्या दर्जेदार मालाला शेतकऱ्यांना १३० रुपये प्रति १० किलोचा भाव मिळाला. इतर श्रेणीतील कांद्याचे भाव ११० ते १२० रुपये प्रति १० किलो दरम्यान होते.

शेतकऱ्यांना हा भाव समाधानकारक मानला जात आहे. बाजारात आवक वाढली असूनही बाजारभाव भाव स्थिर  राहिले आहेत. असे उपसभापती सचिन *पानसरे यांनी सांगितले आहे


No comments yet.

एक टिप्पणी जोडा
Ctrl + टिप्पणी जोडण्यासाठी प्रविष्ट करा