X-APMC - पाऊस लांबल्याने तरकारी व फळभाजीचे बाजार भाव वधारले
पाऊस लांबल्याने तरकारी व फळभाजीचे बाजार भाव वधारले
मंचर -पाऊस लांबल्याने तरकारी व फळभाजीचे बाजार भाव वधारले *मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी व फळ बाजारात तरकारीचे बाजारभाव उन्हाळीच्या तीव्रतेने तसेच पाऊस लांबणीवर पडल्यामुळे वाढले आहेत असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आजदिनांक-14/06/2026 रोजी तरकारी शेतमालाची एकूण *9831*डाग इतकी आवक झाली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे. आले-(45)150-1000, काकडी (6163)30-431, कारलं(251)160-480, कैरी-(144)30-380, कोबी (738)50-180, गवार(1419)50-520, गाजर(2)150, घेवडा (24)350-1100, घोसाळी (2)250, चवळी (166)50-411, जांभूळ (7)200-300, टोमॅटो (170)85-740, ढोबळी मिरची(155)100-600, तोंडली(146)50-400, दुधी भोपळा(129)30-250, दोडका(79)70-580, पापडी (5)800-1000, फरशी(1)100, फ्लॉवर (3217)20-231, बीट (833)30-260, भुईमूग शेंगा (271)300-650, भेंडी(294)40-410, मका(404)40-130, मिरची(372)130-600, लिंबू(7)500-800, वांगी (184)30-350, शेवगा (52)250-451. फणस (1)500, सिताफळ (1)150, केळी (1)400. वरील प्रमाणे तरकारी व फळभाजी या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion