X-APMC - मंचर बाजार समितीत कैरीची मोठ्या प्रमाणावर आवक, दहा किलोला रुपये 400

मंचर बाजार समितीत कैरीची मोठ्या प्रमाणावर आवक, दहा किलोला रुपये 400

 · 1 min read

मंचर बाजार समितीत कैरीची मोठ्या प्रमाणावर आवक, दहा किलोला रुपये 400- असा बाजारभाव मिळाला तरकारी व फळ भाज्यांच्या  बाजारभावात किंचित वाढ  झाली असेसभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले.                          

कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आज दिनांक-17/05/2026रोजी तरकारी शेतमालाची एकूण 7930डाग इतकी आवक  झाली.                                        

तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन,बाजार भाव व एकूण रक्कम याचा एसएमएस(SMS) मोबाईल ॲप द्वारे त्यांच्या मोबाईलवर लगेच कळतो.                              

मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे.

कैरी-(878)10-400,

फरशी(5)500-1000,

लिंबू(7)270-2000,

गवार(606)50-600,

घेवडा(18)400-570,

मिरची(433)70-601,

अघोरा(4)20-60,

आले(22)150-700,

काकडी(787)30-351,

कारलं(162)180-400,

कोबी(475)20-100,

गाजर(25)100-170,

घोसाळी(1)120,

चवळी(78)100-350,

टोमॅटो (134)100-550,

ढोबळी मिरची (211)50-500,

तोंडली(123)80-400,

दुधी भोपळा (99)20-180,

दोडका(70)20-450,

फ्लावर(2050)10-130,

बटाटा(2)100,

बीट(1117)30-300,

भेंडी(221)30-350,

मका(70)40-170,

लसुन (1)50,

वांगी (203)30-400,

शेवगा(32)260-400,

राजमा(3)880,

भुईमूग शेंग (21)350-570.                                  

वरील प्रमाणे तरकारी शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.


No comments yet.

एक टिप्पणी जोडा
Ctrl + टिप्पणी जोडण्यासाठी प्रविष्ट करा