X-APMC - मंचर -उन्हाळ्यामुळे तरकारी व फळभाज्यांच्या अवकेत घट, बाजारभावात किंचित वाढ

उन्हाळ्यामुळे तरकारी व फळभाज्यांच्या अवकेत घट, बाजारभावात किंचित वाढ

 · 1 min read

कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आज दिनांक -10/05/2026 रोजी तरकारी शेतमालाची एकूण 7522डाग इतकी आवक  झाली व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री.निलेश( स्वामी) थोरात यांनी दिली.                                        

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर व शिरूर या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी या शेतमालाची आवक विक्रीसाठी घेऊन येत असतात. तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन,बाजार भाव व एकूण रक्कम याचा एसएमएस(SMS) मोबाईल ॲप द्वारे त्यांच्या मोबाईलवर लगेच कळतो.                              

मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे.

फरशी(8)650-1200,

लिंबू(4)200-1100,

गवार(416)50-650,

घेवडा (28)200-580,

मिरची(325)70-500,

अघोरा(6)20-60,

आले(30)100-500,

काकडी(945)20-301,

कारलं (204)20-350,

कैरी(462)20-400,

कोबी(597)30-80,

गाजर(31)70-150,

घोसाळी(1)120)

चवळी(62)40-300,

टोमॅटो (10)100-500,

ढोबळी मिरची (167)50-410,

तोंडली(63)60-425,

दुधी भोपळा (194)20-150,

दोडका(82)30-300,

पापडी(1)420,

फ्लावर(2520)10-100,

बटाटा(2)70,

बीट(718)30-300,

भेंडी(170)50-380,

मका(72)40-100,

लसुन (2)1100,

वांगी (168)35-300,

वालवड(3)300-460,

शेवगा(26)100-450.                                      

वरील प्रमाणे तरकारी शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.


No comments yet.

एक टिप्पणी जोडा
Ctrl + टिप्पणी जोडण्यासाठी प्रविष्ट करा