X-APMC - मंचर बाजार समितीत भुईमूग शेंगाची आवक वाढली एकूण डाग ४९०
मंचर बाजार समितीत भुईमूग शेंगाची आवक वाढली एकूण डाग ४९०
मंचर बाजार समितीत भुईमूग शेंगाची आवक वाढली एकूण डाग ४९० मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी व फळ बाजारात तरकारीचे बाजारभाव वाढले आहेत असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आजदिनांक-२८/०६/२०२६ रोजी तरकारी शेतमालाची एकूण *११८०१*डाग इतकी आवक झाली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे. भुईमूग शेंगा-(४९०)२००-६८०, आले-(२४)२००-११००, काकडी (९६४)१५-३१०, कारलं(२८३)१५०-४७०, कैरी-(२३)५०-४००, कोबी (१०४४)२०-१९०, गवार(१३९५)५०-५७०, घेवडा (५६)१५०-९१०, घोसाळी (१)१२०, चवळी (१६७)४०-४०१, टोमॅटो (१६४)५०-५००, ढोबळी मिरची(१४७)३०-५००, तोंडली(६५)५०-४०१, दुधी भोपळा(१२८)२०-२५०, दोडका(९६)५०-५००, पापडी (४)८५०-१०००, फरशी(१०)२००-८००, फ्लॉवर (३८३०)२०-२५१, बीट (१०८८)४०-३७०, भेंडी(३५०)२०-४११, मका(५७१)५०-१५०, मिरची(५६४)५०-६००, लिंबू(८)१००-५००, वांगी (१९३)४०-३०१, शेवगा (११)५००-७००. वरील प्रमाणे तरकारी व फळभाजी या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion