X-APMC - *मंचर* - *वाढत्या तापमानामुळे तसेच काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे तरकारी व फळ भाज्यांची आवक घटली, बाजारभावाच्या किमतीत चढ- उतार*
*मंचर* - *वाढत्या तापमानामुळे तसेच काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे तरकारी व फळ भाज्यांची आवक घटली, बाजारभावाच्या किमतीत चढ- उतार* असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले
*मंचर* - *वाढत्या तापमानामुळे तसेच काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे तरकारी व फळ भाज्यांची आवक घटली, बाजारभावाच्या किमतीत चढ- उतार* असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आजदिनांक-24/05/2026 रोजी तरकारी शेतमालाची एकूण *8057*डाग इतकी आवक झाली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे. आले-(34)250-700, काकडी (618)20-350, कारलं(259)70-400, कैरी-(508)20-300, कोबी (556)50-90, गवार(605)50-500, गाजर(44)70-135, घेवडा (14)50-800, घोसाळी (7)50-200, चवळी (99)120-360, टोमॅटो (280)50-460, ढोबळी मिरची(265)50-470, तोंडली(76)150-380, दुधी भोपळा(150)20-200, दोडका(68)50-500, फरशी(3)400, फ्लॉवर (2627)10-130, बटाटा(9)50-80, बीट (623)30-260, भुईमूग शेंगा (109)300-550, भेंडी(209)30-500, मका(62)40-150, मिरची(484)50-600, लसुन(6)500, लिंबू(5)500-1000, वांगी (204)30-400, शेवगा (70)150-400. वरील प्रमाणे तरकारी शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion